Product Details
केवळ पुस्तकं वाचून शिकण्याऐवजी प्रत्यक्ष कृती करणे आणि या कृतीमधून शिकणे यांवर शालेय अभ्यासक्रमामध्ये भर दिलेला आहे. यासाठी अभ्यासक्रमात प्रकल्प पद्धतीचा अंतर्भाव करण्यात आला आहे. मात्र, कृती संशोधन प्रकल्प म्हणजे नेमकं काय आणि असे प्रकल्प वैज्ञानिक पद्धती वापरून कसे करावेत याचं पुरेसं मार्गदर्शन अनेकदा मिळत नाही. विद्यार्थ्यांची, शिक्षकांची आणि पालकांची ही समस्या सोडवण्यासाठी अत्यंत सोप्या भाषेत आणि सविस्तरपणे कृती संशोधन प्रकल्पांची प्रत्यक्ष उदाहरणं देऊन केलेलं विवेचन म्हणजे ‘प्रोजेक्ट फंडा' हे पुस्तक.
Additional Information
|
Publication
|
मनोविकास प्रकाशन |
|
ISBN
|
978-93-83850-00-6 |
|
Binding
|
--- |
|
No.Of.Pages
|
112 |
Shades / Types