पंचवीस वर्षांपूर्वी देशांतर केलेल्या, अस्सल मराठी मातीतल्या-संस्कारातल्या जोडप्याची अमेरिकेतल्या जीवन पद्धतीशी जुळवून घेताना कशी त्रेधातिरपीट उडते, स्थळकाळाप्रमाणे त्यांच्यातही कसे बदल होत जातात त्याचं गमतीशीर आणि प्रत्ययकारी दर्शन यांतील एकेका प्रसंगामध्ये, प्रवेशामध्ये घडत जातं.