Product Details
गावाबाहेरच्या टेकडीला लागून आहे गोल्फचं मैदान. निर्जन टेकडीवरील बिळात राहतो आहे एक कोल्हा. गोल्फ खेळणार्या बड्या बड्या लोकांना रोज पाहून एकल कोल्ह्याच्या मनातली महत्त्वाकांक्षा डोकं वर काढते. आपणही मोठ्ठं उद्योजक व्हायचं. पण त्यासाठी आधी माणूस व्हायला हवं. मग आईच्या मनाविरुद्ध मंत्राचा वापर करून तो माणूस बनतो... ... खूप कष्ट करतो. कामात उन्नती करतो. पण एक दिवस असा येतो की, त्याच्या या महत्त्वाकांक्षेपायी त्याच्यावर मोठा आघात होतो... तो उद्ध्वस्त होतो. व्यापारीकरणामुळे मानवी मृल्यांचाच कसा र्हास (अवनति) होतो या प्रतीकात्मक कथेतून प्रभावीरित्या सांगितलं आहे.
Additional Information
Publication
|
मनोविकास प्रकाशन |
ISBN
|
--- |
Binding
|
--- |
No.Of.Pages
|
28 |
Shades / Types