Product Details
देशासाठी तारुण्याचा हो करणार्या अभिमन्यूंच्या या कथा. त्या केवळ ‘युद्धाच्या रम्य कथा’ नाहीत. त्यांपैकी एकाच्या वीरमातेनं मांडलेला, त्यांच्या धैर्याचा आणि त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीचा हा पट आहे. ज्यांच्या जिवावर आपण सुरक्षित जगतो त्यांच्याबद्दलच्या उदासीनतेला यात आव्हान आहे, तसंच नागरिक म्हणून आपल्या आणि देशाच्या रक्षणाचा विचार आपणही करायला हवा हे आवाहन त्यात आहे.
Additional Information
Publication
|
ग्रंथाली |
Binding
|
Paperback |
No.Of.Pages
|
290 |
Shades / Types