वंदना करंबेळकर यांच्या या अनुवादित कथा सकारात्मक दृष्टिकोन प्रकट करतात. त्यांतील नायिका सर्वसाधारण जीवनातील कोंडमार्याचे अनुभव घेताना दमदारपणा दाखवतात; त्या ओघात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होत जातो; त्या खंबीर, निर्भय व्यक्ती म्हणून कुटुंबात, समाजात स्थान प्राप्त करतात.