Product Details
कवी वैयक्तिक भावनांचे तरंग आणि समकालीन जीवनावरील भाष्याचे प्रहार या दोन्ही गोष्टी समांतरपणे करू शकतो, कधी त्यांचा एकमेळही साधतो. प्रियकर सामाजिक भाष्यकार, तत्त्वचिंतक, सनदी अधिकारी (आणि या भूमिकेवरून केलेले निरीक्षण-कथन), प्रवासी या विविध भूमिका परस्परांत विलीन होतात आणि कवितेला एकात्मता येते. या भूमिकांतील महत्त्वाची भूमिका ‘कवी’ ही आहे.
Additional Information
Publication
|
ग्रंथाली |
Binding
|
Paperback |
No.Of.Pages
|
91 |
Shades / Types