Product Details
…कवयित्रीने स्वतःशी, स्वतःभोवतीच्या विशिष्ट स्त्रियांशी आणि असंख्य स्त्रियांशी साधलेला हा संवाद. एका आधीच्या पिढीचा, भोवतालचे भान ठेवून, कधी अंतर्मुख होऊन – कधी त्या त्या भोवतालची नव्या पिढीच्या स्त्रीला जाणीव देऊन साधलेला, सकारात्मक सूर असलेला संवाद. या कविता वाचताना इंदिरा संतांची वेगवेगळ्या संदर्भात आठवण होते. वाटते, की हा त्यांच्याच स्त्रीरंगाचा उत्तरार्ध आहे! जणू स्वतः राहून लिहिलेला, -स्त्री-कवितेला एका पुढच्या टप्प्याशी पोचवणारा’ – डॉ. विजया राजाध्यक्ष
Additional Information
Publication
|
ग्रंथाली |
Binding
|
Paperback |
No.Of.Pages
|
207 |
Shades / Types