हा संग्रह कवी, कविता, रसिक आणि तदनुषंगाने येणारे प्रश्न यांना वाहिलेला आहे. हे कवितेचे तत्त्वज्ञान आहे आणि ते मांडलेले आहे पुन्हा कवितेधूनच. तत्त्वज्ञानातील शब्द वापरून सांगायचे झाले तर शेवते यांची ही meta-poetry आहे. मराठीतील अशा प्रकारचा हा पहिलाच संग्रह आहे. डॉ. सदानंद मोरे