Product Details
तुम्हाला खालील गोष्टींचा त्रास आहे का? तणावामुळे डोकेदुखी ? सतत बैठ्या कामामुळे पाठदुखी सप्ताहाच्या अखेर सुट्टीत खेळल्यामुळे उसण भरणे, लचकणे? अपघातामुळे इजा? अतिश्रमानी, वयोमानापरत्वे अथवा हालचालीच्या अभावामुळे, सांधे व स्नायु दुखणे? गरम पाण्याच्या उपचारपद्धाीची मदत होऊ शकते. दुखNया स्नायुंना आराम देऊन सशक्त करण्याच्या, सोप्या पण परिणामकारक पद्धातींची या पुस्तकात ओळख करून देण्यात आलेली आहे. हे सर्व, गरम पाण्यानी अंघोळ करतांना, टबात डुंबत असतांना करता येत आणि करायला फक्तकाही मिनिटच लागतात ! हलकस मालीश, व्यायाम आणि ताण देण्याचे प्रकार करून, तुम्ही `` वाईट पाठीला सरळ करु शकता. गरम पाण्याच्या औषधी व दु:खशामक गुणांची, या व्यायामाशी सांगड घालून, तुम्ही घरबसल्याप्रसिद्ध स्पा उपचारपद्धाीचा आनंद घेऊ शकता, तेही स्वत:च्या बाथरुममध्ये ! डॉ. पॅट्रिक होरे हे स्नायू आण् िअस्थींचे उपचारतज्ञ असून, ते त्यांच्या उपचारपद्धतीत, सुलभ जीवन शैली आणि स्व-संगोपन यावर भर देतात. ते बर्वâले, वॅâलिफोर्नियामधे कार्यरत आहेत. अमेरिकेतल्या नॉर्दन व्हरमॉन्टच्या कडाक्याच्या थंडीत आपल्या पाठीसाठी गरम पाण्याचे उपचार घेऊन, ते तंदुरुस्त राहतात.
Additional Information
Publication
|
मेहता पुब्लीशिंग हाउस |
ISBN
|
9788184980967 |
No.Of.Pages
|
144 |
Shades / Types