Product Details
रावण अनेक गुण, कला, विद्या, बल यांनी संपन्न होता. तो उच्च कुलोत्पन्न, सुसंस्कृत होता. त्याने ‘रावणसंहिता’ नामकग्रंथ लिहिला आहे. शिव आणि ब्रम्हदेव यांच्याबद्दल त्याच्या मनात श्रद्धा होती. त्याच्या लंकेत ऋषी, ब्राम्हण, दैत्य, दानव, राक्षस राहात होते. तो तिन्ही वेळा स्नानसंध्या करायचा. रामाहून श्रेष्ठ ठरावा असा गुणसंपन्न वीर, असुरांना प्रिय असलेला महाबली रावण याचा आणि असुर जमातींचा नाश का झाला? याला रावण कुठवर जबाबदार होता? त्याच्या र्हासाला कोण कारणीभूत होते? हे शोधण्याचा हा प्रयत्न…
Additional Information
Publication
|
ग्रंथाली |
Binding
|
Paperback |
No.Of.Pages
|
529 |
Shades / Types