Product Details
अमेरिकेच्या उत्तरेकडे वास्तव्याला असलेल्या १४ ते ९४ या वयोगटातील कर्तृत्ववान मराठी व्यक्तींचा परिचय विनता कुलकर्णी यांनी या पुस्तकातून करून दिला आहे. पेट्रोलियम क्षेत्रातील डॉ. सदानंद जोशी, मानसोपचारतज्ज्ञ, डॉ. दिलीप जेस्ते, आर्किटेक्ट किशोर पाठारे, संस्कृत पंडित माधव देशपांडे, विजया फूडच्या विजया खटखटे, सामाजिक कार्यकर्त्या सुनंदा माने आणि सुभदा सक्सेना, अभिनय क्षेत्रातील सुनील नारकर, डॉ. रविंद्र गोडसे, हिऱ्यांचे संशोधक डॉ. अनिरुद्ध सुमंत, न्यायधीश मंजुषा पावगी, गायिका भारती सोमण, तबलावादक सुफला पाटणकर अशा कर्तृत्ववान व्यक्तींची ओळख आपल्याला होते.
Additional Information
Publication
|
ग्रंथाली |
Binding
|
Paperback |
No.Of.Pages
|
214 |
Shades / Types