Product Details
मुंबईच्या आरंभकाळातील सर्वात प्रभावशाली लोकवस्ती गिरगावात झाली. गेल्या शतकात तर गिरगाव हे मराठी साहित्य-संस्कृतीचं केंद्र बनलं आणि त्याचा प्रभाव सार्या महाराष्ट्रभर पसरला. मुंबईचं बृहन्मुंबईत रूपांतर झालं, त्यानंतर मात्र गिरगावातील मध्यमवर्गीय वस्ती दूर उपनगरांत विखुरली. गिरगावात व्यापार भरभराटला आणि गिरगावची सांस्कृतिक महती संपुष्टात आली. गिरगावच्या दोन-अडीच शतकांच्या चढउताराची ही कहाणी.
Additional Information
Publication
|
ग्रंथाली |
Binding
|
Paperback |
No.Of.Pages
|
62 |
Shades / Types