भारतात विमानोड्डाणाचा पहिला प्रयोग पं. शिवकर बापूजी तळपदे यांनी मुंबईच्या चौपाटीवर १८९५ मध्ये केला. जेआरडी टाटांच्या कर्तृत्वाने नवे पंख दिले. परंतु त्यानंतरच्या काळात ‘एअर इंडिया’च्या आजच्या दुरवस्थेपर्यंत भारताने या क्षेत्रात जे अनेक ‘पराक्रम’ केले ते आपल्यासमोर आहेत. विमानवाहतुकीच्या क्षेत्रातील भारताच्या चढउतारांची ही वेधक कहाणी.