Product Details
ही कोकणातल्या वेळंब या खेड्याची कहाणी आहे. इतिहास नव्हे. जे काही आठवले, ऐकले,दिसले-वाचले-शोधले ते लेखकाने शब्दांकित केले आहे. तो म्हणतो, थोडीफार सुबत्ता व बरेच सामाजिक बदल भासत असतानाही वेळंबच्या सर्वसाधारण माणसाचा पिंड अजून पारंपरिक आहे. परंपरा, चालीरीती, प्रथा, लोककला इत्यादी सांस्कृतिक धन जतन करण्याचा त्याचा ध्यास वाखाणण्यासारखा आहे. एका खेड्याची ही प्रातिनिधिक कहाणी असल्यामुळे, त्यावरून कोकणातील समाजव्यवस्थेची सर्वसाधारण कल्पना येईल हा या लेखनाचा विशेष आहे.
Additional Information
Publication
|
ग्रंथाली |
Binding
|
Paperback |
No.Of.Pages
|
89 |
Shades / Types