Product Details
लालबाग! मुंबईचा एक असा सांस्कृतिक भाग, की जिथे माणसांबरोबर माणुसकीही नांदली. लालबाग-परळ-नायगाव म्हणजेच गिरणगाव हे समीकरण रूढ झालं. आधुनिक यांत्रिकीकरणामुळे, नव्या भांडवलदारांमुळे आणि ‘संपा’च्या तीक्ष्ण हत्यारामुळे गिरणीकामगारांचं झालेलं शोषण, त्यांचं ध्वस्त जगणं या सर्वांचा आलेख लेखकानं या पुस्तकात मांडला आहे. त्याचबरोबर सांस्कृतिक बर्काव्यान्च्या पार्श्वभूमीवर तो मानवी व्यवहार व मनोव्यापार यांची सुरेल सांगड घालणारा आहे. आज टॉवरसंस्कृतीच्या विळख्यात जात चाललेल्या ‘लालबाग’चा गेल्या आठ दशकांचा सामाजिक इतिहास साकारलेला हा ग्रंथ उल्लेखनीय दस्तऐवज ठरणार आहे.
Additional Information
Publication
|
ग्रंथाली |
Binding
|
Paperback |
No.Of.Pages
|
417 |
Shades / Types