स्वातंत्र्योत्तर काळातील पहिल्या कष्टमय पर्वात मध्यमवर्ग दुष्टचक्रात सापडला व त्याने आपली परंपरा, वृत्ती यांचा त्याग केला. परंतु नंतरच्या आर्थिक प्रगतीबरोबर आलेल्या सुस्थैर्याध्ये आठवले ते परंपरेचेच संचित….. सामाजिक स्थित्यंतरात सापडलेल्या ब्राह्मण तरुणाची सरस आत्मकहाणी.