गरिबातल्या गरीब माणसाला आता शिक्षणाचे महत्त्व पटले आहे; परंतु आज आहे या व्यवस्थेबद्दल तो अत्यंत असमाधानी आहे. या समाजात माणसाला शहाणे करणार्या शिक्षण या प्रभावी साधनाचासुद्धा शोषणाचे हत्याार म्हणून उपयोग झाला आणि अजूनही परिस्थितीत मूलत: फरक पडलेला नाही….