Product Details
या पुस्तकात मूल्यमापन व अध्यापन पद्धती, शिक्षणाचा तात्त्विक पाया, शैक्षणिक समाजशास्त्र व शालेय प्रशासन अशा विभागांचा समावेश केला आहे. या विषयांवर चर्चा करताना त्यात १९८६चं शैक्षणिक धोरण, काही नवीन अध्यापन पद्धती व अनेक नामवंत शिक्षण तज्ज्ञांच्या मतांचा समावेश केला आहे. विषय स्पष्ट करत असताना कलाक्षेत्राबरोबरच इतर अनेक उदाहरणं विचारात घेतली आहेत. त्यामुळे हे पुस्तक डिप. ए. एड बरोबर डी. एड. व बी. एड.च्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे.
Additional Information
Publication
|
ज्योत्स्ना |
ISBN
|
81-7925-124-1 |
Binding
|
पेपरबॅक |
No.Of.Pages
|
276 |
Shades / Types