प्रसिध्द पक्षीतज्ज्ञ किरण पुरंदरे यांच्या 'पक्षी' या पुस्तकमालिकेतील दुसरे पुस्तक. पाणथळीच्या ठिकाणी दिसणाऱ्या ५० जातींच्या पाणपक्ष्यांची फोटोंसह माहिती. या पुस्तकात पाणथळीतले स्थानिक व स्थलांतरी पक्षी, त्यांच्या सवयी, आणि पाणथळीचे प्रकार यांची माहिती सांगताना आपल्या जीवनातील पाणथळीचे स्थान आणि महत्त्व यावरही पुरंदरे यांनी प्रकाश टाकला आहे.