चंदूकाकाच्या सहवासात अद्भुत प्राणिविश्वाची ओळख करून घेताना रंगून जायला होतं. अनेक नव्या नव्या गोष्टी माहीत होतात. आपण कधी या विश्वात रममाण होतो हे आपल्याला कळतही नाही. तुम्ही हे पुस्तक वाचाल तर नक्कीच निसर्गप्रेमी व्हाल! बाबू उडुपी आणि गोपाळ नांदुरकर यांच्या चित्रांमुळे पुस्तक देखणं झालं आहे.