कागदापासून फुलपाखरू, पक्षी, हेलिकॉप्टर यासारख्या विविध आकर्षक वस्तू बनवणं ही एक मनोरंजक कला आहे. यात रंजन आहे तसंच विज्ञानही आहे. या पुस्तकात मुलांना कागदापासून आकर्षक वस्तू, खेळणी तयार कशी करायची हे मनोरंजक व सोप्या पद्धतीने सांगितलं आहे. त्यामुळे मुलांच्या कल्पनाशक्तीला आणि कार्यकुशलतेला वाव मिळतो. महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त पुस्तक