Product Details
ओरिगामी करणार्यांची विभागणी दोन गटांत करता येईल. पहिला गट कॉपी करणार्यांचा. पुस्तकात पाहून वस्तू बनवणं म्हणजे कॉपी करणंच. पण यात एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की चांगल्या गोष्टीची कॉपी करणं हे सोपं काम नाही. त्यालाही तुमची क्षमता, बोटांची सहज सुंदर हालचाल, सर्जनशीलता याची गरज असते. या पुस्तकातली सुरुवातीची मॉडेल्स सोपी आहेत. त्यानंतर थोडी अवघड व शेवटी जास्त अवघड मॉडेल्स दिली आहेत. आपण जसजसे सराव करत जाऊ तसतसे मॉडेल्स करणं सोपं होत जातं.
Additional Information
Publication
|
ज्योत्स्ना |
ISBN
|
978-81-7925-342-7 |
Binding
|
पेपरबॅक |
No.Of.Pages
|
152 |
Shades / Types