Product Details
टोकियोतील हॉलोकॉस्ट एज्युकेशन सेंटर या मुलांसाठी चालवल्या जाणार्या केंद्रावर २००० सालच्या मार्च महिन्यात एक सूटकेस येऊन पोहोचली. त्यावर पांढर्या रंगात लिहिलेलं होतं. 'हॅना ब्रँडी, १६ मे १९३१ - अनाथ'. ही सूटकेस पाहून मुलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले, ही हॅना कोण?... तिचं काय झालं?... तिच्या शोधाचीच ही यशस्वी पण दुःखद कहाणी! विक्रमी खपाचं 40 भाषांमध्ये पोहोचलेलं पुस्तक.
Additional Information
Publication
|
ज्योत्स्ना |
ISBN
|
978-81-7925-180-5 |
Binding
|
पेपरबॅक |
No.Of.Pages
|
112 |
Shades / Types