Product Details
रोजच्या जगण्यात हजारो शब्द आपल्या बोलण्यात, ऐकण्यात येतात. आणि वाऱ्यावर विरून जातात. पण हेच शब्द जर कवितेत एकत्र गुंफले की जादू होते! ते वाचताना मनावर संस्कार होतो, मानस आनंद होतो आणि भोवतालाशी नवे नाते निर्माण होते. संगीता बर्वे यांचा हा कवितासंग्रह वाचताना अशीच किमया होते. या पुस्तकाला साहित्य प्रेमी भगिनी मंडळाचा २०१४ सालचा इंदिरा गोविंद पुरस्कार प्राप्त झाला आहे.
Additional Information
Publication
|
ज्योत्स्ना |
ISBN
|
978-81-7925-367-0 |
Binding
|
पेपरबॅक |
No.Of.Pages
|
40 |
Shades / Types