Product Details
एका जंगलामध्ये राहणार्या हत्तींच्या मोठ्या कळपात तुफानचा जन्म होतो. आपले आई-वडील, इतर हत्ती यांच्याबरोबर मोठा होत असताना कळपाच्या रीती, शिस्त हे सर्व तो शिकत असतो. परंतु त्यांचे जंगलातले हे मुक्त, स्वच्छंदी आणि नैसर्गिक आयुष्य अचानक संपते आणि त्या संपूर्ण कळपाच्या वाट्यालाच गुलामी येते. या गुलामीत चांगले अन्न आणि निवारा दोन्ही मिळत असूनही तुफानला ओढ असते ती मोकळ्या श्वासाची. बरोबरीचे हत्ती त्या पारतंत्र्यातील आयुष्यात रमत असताना मनातून दुःखी असणारा तुफान सुटकेची संधी शोधत असतो...
Additional Information
Publication
|
ज्योत्स्ना |
ISBN
|
978-81-7925-429-5 |
No.Of.Pages
|
64 |
Shades / Types