Product Details
राज्यपालांचे नामनियुक्त सभासद म्हणून लक्ष्मण माने १९९० ते १९९६ या काळात महाराष्ट्रविधान परिषदेत कार्यरत होते. त्यावेळी निमित्ता-निमित्ताने त्यांनी अनेक भाषणे केली, प्रश्नविचारले, प्रस्ताव मांडले, त्यातील निवडकसाहित्य या पुस्तकात संग्रहित केले आहे. एक संवेदनशील लेखक आणि तळमळीचा व तडफेचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी केलेल्या या मतप्रदर्शनाला आगळे मोल आहे. त्यांचा मुख्यरोख भटक्या-विमुक्तांचे प्रश्न, त्यांना राखीव जागा व सवलतीहा आहे आणि त्याचमुळे राज्यशासनातील वर्णव्यवस्था व नोकरशाहीची अनास्था यामुळे ते सतत क्षुब्ध आहेत. त्यांचा हा क्षोभ स्वाभाविकच तेजस्वी भाषेतून व्यक्त होतो तेव्हा…
Additional Information
Publication
|
ग्रंथाली |
Binding
|
Paperback |
No.Of.Pages
|
173 |
Shades / Types