‘धमधोकार’ हा ठसकेदार गुजराती शब्द. कोणतेही काम बिनधास्तपणे, स्वत:च्या मनाप्रमाणे आणि जमेल त्या वेगाने करायचे असेल, वाहन घेऊन राजमार्गाने जायचे असेल अथवा स्वत:चा किंवा दुसर्याचा व्यापारधंदा भरभराटीने चालत असेल तर ते सर्वकाही ‘धमधोकारपणे’ चालले आहे असे म्हटले जाते.