Product Details
जय हो! हा नारा अन्यायविरुद्ध संघर्षाचा. जय हो! न्याय्य मागण्यांचा. जय हो! जीवनातील नकारात्मकतेवर सकारात्मकतेचा जय हो! असा नारा घुवत केलेला थाळिनाद, आखलेला लाटणीमोर्चा, केलेला घंटानाद, घातलेले घेराव, हादरवलेले मंत्रालय, भयभीत केलेले साठेबाज आणि स्वत्व निर्माण केलेला समाज… या घटना आहेत चाळीस वर्षांपूर्वीच्या. सामान्य गृहिणी, शिक्षिका, कायकर्ती, समाजकारणी आणि राजकारणी अशा क्रमाने समाजात आदराचे स्थान मिळवलेल्या ज्येष्ठ समाजवादी नेत्या कमल देसाई यांचे हे आत्मकथन. संयमित तरी परखड शब्दांत उलगडणारा हा महाराष्ट्राचा गेल्या सात दशकांचा सामाजिक-राजकीय इतिहास.
Additional Information
Publication
|
ग्रंथाली |
Binding
|
Paperback |
No.Of.Pages
|
239 |
Shades / Types